शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

इंधन दरवाढीतून सरकारने १२ लाख कोटींचा गल्ला भरला - मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 1:22 PM

कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेस सुरुवात

ठळक मुद्दे सरकारने इंधन दरवाढी करून सामान्यांना वेढीस धरले भाजपा सरकारचा घेतला समाचार

फैजपूर, जि. जळगाव : सरकारने इंधन दरवाढी करून सामान्यांना वेढीस धरले असून यातून सरकारने १२ लाख कोटींचा गल्ला भरला असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी फैजपूर येथे केला. दरवाढीतून मिळालेल्या महसुलाचा फायदा शेतकऱ्यांनाही होऊ दिला नसल्याचे ते म्हणाले.कॉँग्रेसतर्फे काढण्यात येत असलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या दुस-या टप्प्याची सुरुवात गुरूवारी ४ रोजी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या फैजपूर येथून झाली. यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, आणि ५० आमदार उपस्थित आहेत. यात्रेच्या शुभारंभप्रसंगी खरगे यांनी आपल्या भाषणातून भाजपा सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव