शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल: निरुपम

राष्ट्रीय : रोड शोच्या वेळी फुग्यांमध्ये स्फोट; राहुल गांधी थोडक्यात बचावले

जळगाव : कॉँग्रेसला नवसंजीवनी मिळेल का?

राष्ट्रीय : राहुल गांधींना आणखी एक धक्का; बसपा, सपानंतर आपचा काँग्रेसविरोधी सूर

पुणे : कार्यकर्तेच दाखवतील काँग्रेसला पुन्हा ‘अच्छे दिन ’ : सोनल पटेल

राष्ट्रीय : Opinion Poll: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमळ कोमेजणार; तीन राज्यांचा काँग्रेसला 'हात'

राष्ट्रीय : मोदींच्या सभेसाठी निवडणूक आयोगाने बदलली पत्रकार परिषदेची वेळ, काँग्रेसचा आरोप

नांदेड : नांदेडात काँग्रेसची निदर्शने

राष्ट्रीय : Opinion Poll: तर उत्तर प्रदेशात भाजपासमोर मोठं संकट; दिल्लीची वाट बिकट

जळगाव : पेट्रोल दरात घट म्हणजे सरकारची बनवाबनवी - अशोक चव्हाण यांची टीका