शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे

राष्ट्रीय : तृणमूलचं काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांची परवानगी ?

राष्ट्रीय : आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय

राष्ट्रीय : मोदींसंदर्भात केलेल्या 'त्या' विधानाप्रकरणी शशी थरूर यांना जामीन मंजूर

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसच्या आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्हा आज करणार अहवाल सादर 

राष्ट्रीय : युपीए अध्यक्षा सोनिया गांधींना जाऊबाई देणार खासदारकीची शपथ ?

संपादकीय : सद्यस्थितीतून काँग्रेसची वाटचाल कशी?

राष्ट्रीय : पराजयानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; प्रियांका गांधी आघाडी सांभाळणार?

चंद्रपूर : दारू तस्करीत कॉँग्रेस पदाधिकारी सापडल्याने खळबळ

राष्ट्रीय : नवज्योत सिंग सिद्धू यांचा पुन्हा मुख्यमंत्र्यांविरुद्ध 'एल्गार'