शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

धाराशिव : उस्मानाबादेत खाते शून्यात; जागा पदरी पाडून घेण्यासाठी भाजपचे ‘मिशन अ‍ॅडमिशन’

नाशिक : काँग्रेसने खरेच तरुणांना संधी दिल्यास चुरस वाढेल!

नाशिक : भाजपातील राजकारणात ‘कॉँग्रेस गटा’ची सरशी

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्तीची गरज : खैरे

गडचिरोली : केंद्र सरकारच्या हुकूमशाही वृत्तीचा काँग्रेसकडून निषेध

ठाणे : कल्याणमध्ये काँग्रेसचा रास्ता रोको; प्रियंकाच्या अटकेचा केला निषेध

लातुर : लातूरमध्ये भाजपाचा बोलबाला; तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी

संपादकीय : दिगंबर कामत काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देऊ शकतील?

नाशिक : गांधी अटकेच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसचे रास्तारोको

अकोला : प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची अकोल्यात निदर्शने