शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

गांधी अटकेच्या निषेधार्थ युवक कॉँग्रेसचे रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 6:57 PM

कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना नारायणपूर येथे अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ

ठळक मुद्देकाळ्या रंगाच्या फिती लावून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजीशालीमार चौकात तीव्र निदर्शने केली तसेच रास्ता रोको आंदोलन केले.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने केलेली अटक व दलित आणि आदिवासी नागरिकांवर होणाऱ्या हल्यांच्या निषेधार्थ नाशिक युवक काँग्रेसच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येवून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

कॉँग्रेस नेत्या प्रियंका गांधी ह्या उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे झालेल्या हत्याकांडातील पिडीत कुटुंबियांच्या भेटीसाठी जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधी यांना नारायणपूर येथे अटक केली. या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ तसेच देशात होत असलेल्या दलित आणि आदिवासींवर अन्यायाला विरोध करण्यासाठी नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्नील पाटील व प्रदेश युवक सरचिटणीस नयना गावित यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी कार्र्यकर्त्यांनी शालीमार चौकात तीव्र निदर्शने केली तसेच रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी काळ्या रंगाच्या फिती लावून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात माणिक जायभावे, धनंजय कोठुळे, सलमान काझी आकाश घोलप, आण्णा मोरे, दिलीप मुळाने, जावेद पठाण, रमेश देवगिरे, सूरज चव्हाण, कुणाल गांगुर्डे, आनंद जना, प्रथमेश शितोळे, फारूख काद्री आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकcongressकाँग्रेस