शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकमधील सत्तानाट्य आज संपणार की नवे राजकीय वळण घेणार?

अहिल्यानगर : वंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक

जालना : अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

महाराष्ट्र : काँग्रेस, राष्ट्रवादीतील नेत्यांना कशासाठी पक्षात घेतलं; मुख्यमंत्री म्हणतात...

महाराष्ट्र : मी एकट्या भाजपाचा नव्हे, शिवसेनेचाही मुख्यमंत्री- फडणवीस

राष्ट्रीय : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित अनंतात विलीन

अहिल्यानगर : काँग्रेसला आघाडीसाठी वंचितची प्रतीक्षा, मनसेबाबत द्विधा मनस्थिती  : बाळासाहेब थोरात साईदरबारी

महाराष्ट्र : वणी मतदारसंघात काँग्रेसला मिळालेला जनाधार भाजपसाठी डोकेदुखी

राष्ट्रीय : Sheila Dikshit : 'दिल्लीच्या विकासासाठी लोक शीलाजींची नेहमीच आठवण काढतील'

राष्ट्रीय : शीला दीक्षित यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला होता ''हा'' शेवटचा संदेश