शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : शीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण? दिल्ली काँग्रेससमोर यक्षप्रश्न 

पुणे : ...म्हणून गजानंदला काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचंय !

राष्ट्रीय : Karnataka Trust Vote Live Update: आजच होणार कुमारस्वामी सरकारची बहुमत चाचणी, विधानसभा अध्यक्षांची घोषणा

राष्ट्रीय : बहुमत चाचणी कधी घ्यावी, हा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; कुमारस्वामींना दिलासा

महाराष्ट्र : शिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने !

राष्ट्रीय : आज कुमारस्वामी सरकारचा शेवटचा दिवस, येडियुरप्पांचा दावा

राष्ट्रीय : कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसने खेळला अखेरचा डाव; बंडखोरांनी उलटवला

संपादकीय : शीला दीक्षितांच्या जाण्याने राजकारणातील प्रामाणिक अन् विश्वासू नेतृत्व हरपलं

गोंदिया : भाजपचे काही मंत्री, आमदार आमच्या संपर्कात

नागपूर : नागपूर जिल्हा: शिवसेना व राष्ट्रवादीपुढे यंदा खाते उघडण्याचे आव्हान