शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

बुलढाणा : घाटाखालील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांना दुसऱ्या फळीतील नेत्यांचे आव्हान!

मुंबई : विधानसभेसाठी ‘दारुगोळा’ कोणी आणायचा? काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद

राष्ट्रीय : सोनभद्रप्रकरणी काँग्रेस सदस्यांची संसदेच्या परिसरात निदर्शने

नाशिक : रखडलेल्या स्मार्टरोडच्या विरोधात कॉँग्रेसची निदर्शने

राष्ट्रीय : VIDEO: कुमारस्वामींच्या टेबलवर राजीनाम्याचं पत्र; विधानसभेत एकच खळबळ

नागपूर : नागपुरात पाण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल : नारेबाजी, निदर्शने

राष्ट्रीय : चंद्राचा शोधदेखील काँग्रेसनंच लावला; 'चंद्रयान-२' वरुन भाजपाचा टोला 

गोवा : बार्देशमधील गढूळ पाण्याचा प्रश्न 48 तासांत सोडवा - काँग्रेस

महाराष्ट्र : यायचे बऱ्याच जणांना आहे पण तावूनसुलाखून आम्ही मोजक्यांनाच घेत आहोत :  चंद्रकांत पाटील 

पुणे : पुण्यातील 'हा' तरुण म्हणतोय मला व्हायचंय काँग्रेस अध्यक्ष