शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : शीला दीक्षित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनी व्यक्त केलं दु:ख

महाराष्ट्र : 'लोकसभे'ला पिचडांनी कंबर कसल्याने अकोलेत राष्ट्रवादीसाठी मैदान तयार

नागपूर : 'सीएम'च्या बालेकिल्ल्यात काँग्रेस करणार 'ट्रिक' की देवेंद्र फडणवीसांची 'हॅटट्रिक'?

महाराष्ट्र : विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात- एकनाथ शिंदे

राष्ट्रीय : सोनभद्र हत्याकांड : 24 तासांच्या आंदोलनानंतर मृतांच्या नातेवाईकांना भेटल्या प्रियंका गांधी

महाराष्ट्र : चंद्रकांत पाटील यांना काही ना काही बोलायची सवयच आहे ; अजित पवार यांची टीका

महाराष्ट्र : औरंगाबाद-जालना विधान परिषदेच्या जागेवर एमआयएम 'किंगमेकर'

मुंबई : आमच्या आमदाराला भेटायला का देत नाही? काँग्रेसच्या यशोमती ठाकुरांची पोलिसांशी हुज्जत

अमरावती : प्रियंका गांधी यांना अटक, शहर काँग्रेसची निदर्शने

अमरावती : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक