शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : कॉँग्रेसकडून योगी सरकारचा निषेध

मुंबई : भाजपा सरकार प्रियंका गांधींना घाबरते, अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक

नागपूर : प्रियंका गांधीच्या अटकेचा नागपुरात निषेध

परभणी : ...म्हणे काँग्रेसमुक्ती करणार ! परभणीत तर दोन्ही काँग्रेसला भाजपची भक्कम साथ

धाराशिव : दोन्ही कॉंग्रेसमधील नेते भाजपात येत आहेत; आता त्यांच्याकडे कोणी राहते की नाही, अशी अवस्था

राष्ट्रीय : विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींनी हार पत्करली? भाजपला दिले 'निमंत्रण'

राष्ट्रीय : खुर्ची धोक्यात, तरीही भाजपाच्या आमदारांना नाश्ता घेऊन पोहोचले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री

राष्ट्रीय : कर्नाटक : उशी आणि बेडसीट घेऊन विधानसभेत पोहोचले भाजपाचे आमदार

मुंबई : विधानसभेला काँग्रेस देणार तरुणांना संधी

राष्ट्रीय : शीला दीक्षित यांना पदावरून दूर करण्यासाठी जोरदार मोहीम