शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांच्या दिवाळखोरीचं प्रतिबिंब, गोवा अर्थसंकल्पावर काँग्रेसची टीका

मुंबई : राज्यात काँग्रेसचे सरकार येईल, मल्लिकार्जुन खर्गेंना आत्मविश्वास

राष्ट्रीय : कर्नाटकमध्ये नाटक सुरूच, बहुमत चाचणीआधीच विधानसभेचे कामकाज स्थगित, भाजापाचा सभागृहात ठिय्या

मुंबई : मी गटातटाचे राजकारण करणार नाही, पण तुम्ही गटतट सोडणार का? बाळासाहेब थोरातांचा सवाल

महाराष्ट्र : भाजपची घोषणा काँग्रेसमुक्तीची अन् योजना काँग्रेसयुक्तचीच !

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत पुरकेंची प्रतिष्ठा पणाला

महाराष्ट्र : उमरखेडमध्ये युतीत संभ्रम; तर काँग्रेसला हवय राष्ट्रवादीचं शतप्रतिशत सहकार्य

मुंबई : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्वीकारला पदभार 

महाराष्ट्र : यशोमती ठाकूर यांच्या हॅटट्रिकची प्रतीक्षा !

महाराष्ट्र : अनेक गोष्टी अचानक मिळतात; मुख्यमंत्रीपदावरून चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा