शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : जाणून घ्या, कर्नाटक विधानसभेतील 'हा' आकड्यांचा खेळ 

राष्ट्रीय : जेडीएसने बंडखोर आमदारांवर लावला पक्षांतर विरोधी कायदा; बहुमतासाठी 4 मते दूर

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांचे लवकरच राजीनामे; अनेकजण भाजपात येणार

राष्ट्रीय : बुडत्या कुमारस्वामी सरकारला एका मताचा आधार; बंडखोर आमदाराची तलवार म्यान

मुंबई : चंद्रकांत पाटील यांचे विधान हास्यास्पद; विश्वजीत कदम यांचा टोला

मुंबई : काँग्रेसचे एक प्रदेश कार्याध्यक्ष लवकरच भाजपमध्ये येतील, चंद्रकांत पाटील यांचा गौप्यस्फोट

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्षपद प्रियांका गांधींकडे?

गोवा : गोव्यात विरोधी पक्षनेतेपदी दिगंबर कामत

महाराष्ट्र : सिन्नरमध्ये कोकाटेंची भूमिका ठरणार महत्त्वाची

महाराष्ट्र : परभणीत शिवसेनेच्या गडाला खिंडार पाडण्याचे काँग्रेस पुढे आव्हान