शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

प्रियंका गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची अकोल्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 5:55 PM

काँग्रेसच्यावतीने शनिवारी सीटी कोतवाली चौकात प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.

अकोला : अखिल भारतीय कॉग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेकायदेशीर अटक केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने शनिवारी सीटी कोतवाली चौकात प्रदेश काँग्रेसचे महासचिव व माजी महापौर मदन भरगड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून गोळीबार करून १० जणांची हत्या करण्यात आली. या हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी सोनभद्र येथे जात असताना काँग्रेसच्या सरचिटणीस तथा उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांना वाराणसी पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली. याघटनेचे अकोल्यात शनिवारी तीव्र पडसाद उमटले. दुपारी १२ वाजताचे सुमारास सिटी कोतवाली समोर भरगड यांच्या नेतृत्वात शेकडो कॉंग्रेस कार्यकत्यांनी घोषणा बाजी करत भाजपच्या दडपशाहीचा निषेध केला. प्रियंका गांधी यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीचा खुन असल्याचे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव व माजी महापौर मदन भरगड यांनी केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ्र घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी विजय शर्मा, राजेन्द्र चितलांगे, गणेश कटारे, राजेश पाटील, मनिष नारायणे, देविदास सोनोने, डॉ. मोहन खरे, डॉ. सुधाकर कोपेकर,डॉ. प्रेमशंकर तिवारी, आकाश शिरसाट, अंकुश गावंडे,भगवान बोयत, विजया राजपुत, सिमा ठाकरे ,वर्षा बडगुजर, नवनित राजपुत,रफीउल्ला खान, धनराज सत्याल, सैयद जफर सै.हसन, शे. नावेद, बी. एस. इंगळे, अमोल सातपुते, शे. गनी, शेख फिरोज चांद रंगीवाले , डॉ. मो. रफीक लाखाणी, लक्ष्मण भिमकर, हाजी अशरफ गाजी, श्रीकांत धनस्कार, आकोश सायखेडे, मनोहरराव गव्हाले, माधुरी काळबागे, नासीर शाह महेबुब शाह, शे. जावेद, इस्माईल ठेकेदार, अभिषेक भरगड, राजु शाहु, गोपाल शर्मा, कुंदन गुप्ता, अजय रावनकर, अम्माद लोधी, हरीश कटारिया उपस्थित होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाcongressकाँग्रेसMadan Bhargadमदन भरगडPriyanka Gandhiप्रियंका गांधी