शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : जंगलातच...! तृणमूलचा नेता अन् भाजपची महिला नेता कारमध्ये दारू पित बसलेले; स्थानिकांनी पकडले तर...

महाराष्ट्र : गृहनिर्माण संस्था आणि संस्थांच्या सभासदांची लूट थांबवा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

राष्ट्रीय : दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी

राष्ट्रीय : परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 

राष्ट्रीय : कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार

राष्ट्रीय : “महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ

महाराष्ट्र : मराठीच्या नावे राज्यात सुरू असलेली गुंडागर्दी अयोग्य, मराठी माणसाने...’’, काँग्रेसनं मांडली स्पष्ट भूमिका 

महाराष्ट्र : ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

राष्ट्रीय : कन्हैया कुमार यांना राहुल गांधींच्या रथावर चढण्यापासून रोखले, बिहारमध्ये चर्चांना उधाण

राष्ट्रीय : Kangana Ranaut : लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल