शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : कर्नाटकी नाटकाचा दुसरा अंक; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानं तीन आमदार अपात्र

अमरावती : 'काँग्रेस पक्ष समुद्रासारखा, आगामी काळात काँग्रेसमध्ये अनेक बदल'

नाशिक : कॉँग्रेसच्या निवडणूक तयारीला उत्तर महाराष्टतून सुरुवात

राष्ट्रीय : तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत तिसऱ्यांदा मंजूर; काँग्रेसचा सभात्याग

नाशिक : नाशिकमध्ये कॉँग्रेसच्या गटनेतापदाचा वाद सुटता सुटेना

महाराष्ट्र : श्रीगोंद्यात लागणार विखेंचा कस; आघाडीचा गड पाडण्याचे आव्हान

महाराष्ट्र : 'वंचित'च्या ताठर भूमिकेमुळे भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठबळ ?

राष्ट्रीय : भाजपाचे चार आमदार माझ्या संपर्कात - कम्प्युटर बाबा

पुणे : पाण्यासाठी जनआंदोलन उभारावे लागणार : हर्षवर्धन पाटील 

लातुर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर यांचे निधन