शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : भाजपमधील काही नेते बंडाच्या पवित्र्यात!

संपादकीय : पक्ष टिकले तरच लोकशाही टिकणार आहे

राष्ट्रीय : कमलनाथ सरकारला भाजपच्या दोन आमदारांचा उघड पाठिंबा

ठाणे : काँग्रेस पक्षाला हवा अंबरनाथ मतदारसंघ

गोंदिया : येणारी लढाई आपल्याला जिंकायची आहे

गोंदिया : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा

राष्ट्रीय : मध्य प्रदेशात भाजपाचा घात; दोन आमदार धरणार काँग्रेसचा हात?

राष्ट्रीय : सर्व माजी पंतप्रधानांचं संग्रहालय उभारणार; काँग्रेसवर निशाणा साधत मोदींची घोषणा

राष्ट्रीय : कर्नाटक जिंकणाऱ्या भाजपाला मध्य प्रदेशात धक्का; २ आमदारांचं काँग्रेसला मतदान

महाराष्ट्र : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालकपदी हर्षवर्धन पाटील