शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : विधानसभेला होणार लोकसभेची पुनरावृत्ती; वंचित-काँग्रेस युती फिसकटण्याची चिन्हे !

क्राइम : खंडणीप्रकरणी काँग्रेस नेत्याचा जामीन नामंजूर

राष्ट्रीय : कर्नाटकात सत्तांतरासाठी बंडखोर आमदार नव्हे, तर काँग्रेसला 'ही' चूक नडली

कोल्हापूर : इंधन दरवाढी करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो

राष्ट्रीय : वरून आदेश आला तर कमलनाथ सरकार 24 तासांत पाडू, भाजपा नेत्याचा दावा

महाराष्ट्र : 'नो रिपीटर'चा इतिहास आमदार नजरधने पुसणार का ?

कोल्हापूर : कॉँग्रेसतर्फे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात ठिय्या

राष्ट्रीय : कर्नाटक सरकार कोसळले, भाजप करणार सत्तेचा दावा

वाशिम : वाशिम जिल्हा: जागावाटप झाल्यानंतरच लढतींचे चित्र होणार स्पष्ट

महाराष्ट्र : विधानसभेसाठी काँग्रेसकडे ९०० इच्छुकांचे अर्ज; २९ जुलैपासून मुलाखती