शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : कोण करतय भाजपमधील निष्ठावंतांची कोंडी ?

महाराष्ट्र : युतीच्या निर्णयावर ठरणार आमदारपुत्र राहुल देसाईंच भवितव्य

महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटलांना हवी सुप्रिया सुळेंना केलेल्या मदतीची परतफेड

महाराष्ट्र : Sushma Swaraj Death: सुषमाजींचे संसदेतील काम कोणालाही विसरता येणार नाही : सुशीलकुमार शिंदे

महाराष्ट्र : लोकसभेतील पराभव बाजूला सारत पटोले, शेट्टी, खैरेंना विधानसभेचे वेध

मुंबई : मुंबई शहरावर भाजप, शिवसेनेचे वर्चस्व कायम

मुंबई : चेंबूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस

राष्ट्रीय : कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पाठिंबा

राष्ट्रीय : Poll: 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य; हा काँग्रेसचा आरोप पटतो का?

राष्ट्रीय : अधीर रंजन चौधरींच्या काश्मीरवरील वक्तव्यामुळे लोकसभेत काँग्रेसची नाचक्की