शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : ‘वंचित बहुजन आघाडी’ची माफी मागण्याचा प्रश्नच नाही

महाराष्ट्र : आमदार म्हेत्रेंच तळ्यात-मळ्यात; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते मात्र संभ्रमात

अकोला : राजकीय यात्रा अन् यात्रांचे राजकारण!

मुंबई : काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे शिवसेनेत

मुंबई : वेध विधानसभेचा: कोळंबकरांच्या सोडचिठ्ठीने वडाळ्यात काँग्रेसला हादरा; तर शिवसेनेत अस्वस्थता

जालना : सरकार अन् मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार -बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : कलम 370 बाबत पक्षाची भूमिका न पटल्याने काँग्रेस खासदाराने दिला राजीनामा  

जालना : केंद्र सरकार संविधान नाहीतर एकाधिकारशाही राबवत आहे : बाळासाहेब थोरात

महाराष्ट्र : शिरपूरात आमदार पावरा हॅट्रिक साधणार का ?

सिंधुदूर्ग : राणेंच्या अस्तित्वाची, केसरकरांसाठी प्रतिष्ठेची लढाई