शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : दिल्लीकडे तोंड अन् जनतेकडे पाठ; काँग्रेस नेत्यांना कधी येणार जाग?

मुंबई : चांदिवलीत अल्पसंख्याक मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरणार

राष्ट्रीय : 'या' दोघांमध्ये काँग्रेस अध्यक्ष होण्याची 'पॉवर'; मिलिंद देवरांची 'मन की बात'

महाराष्ट्र : माझे आजोबा पडले,वडील पडले; पडण्याच्या ऐवजी नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : राज ठाकरे यांचे ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळकुटेपणा - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : विरोधक गलितगात्र, २०२४ पर्यंत चिंता नाही: रामदास आठवले 

नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेसच्या मुलाखतीला इच्छुकांची तोबा गर्दी

महाराष्ट्र : मलकापुरात भाजपला सुरुंग लावण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

महाराष्ट्र : माझ्या रक्तातच काँग्रेस; 'या' महिला नेत्यांनी ठणकावले

सांगली : काँग्रेस मुलाखतीसाठी सदाभाऊ, सत्यजित देशमुखांची गैरहजेरी