शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : बाळासाहेब थोरात यांनी सोशल मिडियावर केला लोंढे यांच्या अटकेचा निषेध

नागपूर : प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना नागपुरात पहाटे अटक

मुंबई : मुख्यमंत्र्यांचे ते विधान म्हणजे अपयशाची कबुली

नागपूर : शिवसेनेकडून विरोधी पक्षनेत्याला फोडण्याचा डाव, वडेट्टीवारांना ऑफर!

रायगड : रायगड जिल्ह्यात काँग्रेसमधून २५ उमेदवार इच्छुक

सांगली : भाजपकडून फोडाफोडीत ‘टॅक्स टेररिझम’चा वापर -: पृथ्वीराज चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेला धास्ती मतं फुटीची; मतदारांसाठी ‘व्हीप’ बजावणार

सिंधुदूर्ग : काँग्रेसच्या तिन्ही मतदार संघांतील इच्छुकांच्या मुलाखती

महाराष्ट्र : पक्षात घेतले तरी '' त्यांच्या'' वरच्या कारवाया, चौकशी सत्र थांबणार नाहीत : चंद्रकांत पाटील 

छत्रपती संभाजीनगर : कुलकर्णी म्हणाले, ‘मी मायक्रो मायनॉरिटी’; अंबादास दानवे म्हणाले, ‘मला आशीर्वाद द्या...!’