शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना नागपुरात पहाटे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 10:48 AM

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना शनिवारी पहाटे त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना शनिवारी पहाटे त्यांच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान जनतेच्या प्रश्नांवर निदर्शने करण्याची शक्यता असल्याचे कारण असल्याची चर्चा आहे आपल्या या अटकेबाबत प्रतिक्रिया देताना लोंढे यांनी, मुख्यमंत्र्यांच्या दडपशाहीला विरोध करू नये म्हणून मला पहाटे अटक करण्यात आली, लोकांची घरे तोडून रस्ते बांधणे, डंपिंग यार्डमुळे लाखो लोकांना दमा झालाय त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला. शेतकऱ्यांची कर्जे माफ झाली नाहीत, बेरोजगारांना रोजगार नाही, मग हा कसला जनादेश असे ते पुढे म्हणाले. काँग्रेस पक्ष याचा निषेध करते. अशा पद्धतीने अटक करणे हा घटनात्मक हक्काचा संकोच आहे, इतके घाबरट सरकार कधीही पाहिले नाही. माझी अटक करून प्रश्न सुटणार असतील तर मी कायम तुरुंगात जायला तयार आहे असे ते पुढे म्हणाले. लोंढे यांना नंदनवन पोलीस ठाण्यात ठेवले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेस