शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटेंचे नेमकं ‘ठरलयं’ काय?

मुंबई : भाजपातील मेगाभरतीवर मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला म्हणून बरं अन्यथा...

राष्ट्रीय : अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा नको; बैठकीत प्रियांका गांधींनी खडसावले

मुंबई : उत्तर पश्चिममधून काँग्रेसच्या ३६ इच्छुकांमध्ये चुरस

नाशिक : युवक कॉँग्रेसकडून योगींना बांगड्याची भेट !

महाराष्ट्र : काँग्रेसचे 'ते' वक्तव्य आंबेडकरांच्या जिव्हारी

महाराष्ट्र : पुन्हा ५० नेते फुटीच्या उंबरठ्यावर; भाजपची वाटचाल 'राष्ट्रवादी जनता पार्टी'कडे ?

महाराष्ट्र : 'सामील व्हा नाय तर', अफजलखानही असंच म्हणत होता; डॉ. कोल्हेंचा भाजपला टोला

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाची जन्मदाती आघाडीच ! विद्यमान सरकारनेच दिला पुरावा

महाराष्ट्र : भाजपच्या 'महाजनादेश'पेक्षा अमोल कोल्हेंच्या 'शिवस्वराज्य' यात्रेचीच अधिक चर्चा !