शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कर्ण सिंह यांचा कलम ३७० हटवण्यास पाठिंबा, म्हणाले निर्णयाला विरोध करणे चुकीचे

मुंबई : सांगली पूर: राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने पूरस्थिती गंभीर: बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : गुलाम नबी आझाद यांना श्रीनगर विमानतळावरच रोखलं... परत पाठवलं! 

राष्ट्रीय : ... म्हणून ज्योतिरादित्य शिंदेंकडून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं समर्थन

राष्ट्रीय : Jammu and Kashmir : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतेय, आझाद यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

राष्ट्रीय : Video: अजित डोवालांच्या व्हिडीओतील काश्मिरी लोक विकत आणलेले; गुलाम नबी आझादांची टीका

संपादकीय : कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत

मुंबई : उपनगरांमध्ये युतीच्या जागावाटपावर ठरणार राजकारणाची दिशा

मुंबई : शिवसेनेला कडवी झुंज देण्यासाठी काँग्रेसकडून तगड्या उमेदवाराचा शोध

मुंबई : काँग्रेसचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी वंचितच्या वाटेवर?