शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

संपादकीय : काँग्रेस पक्ष पराभूत, पण काँग्रेसी संस्कृती विजयी

मुंबई : मुंबई उपनगरात भाजपच्या कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची तयारी

राष्ट्रीय : 'काँग्रेस अध्यक्षाच्या निवडीस विलंब अयोग्य'

नाशिक : ‘ईव्हीएम’च्या विरोधात विरोधी पक्षांच्या वतीने निदर्शने

नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेस-भाजप नगरसेवकांत धक्काबुक्की

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेसशी आघाडीची शक्यता कमीच; आमचा लढा भाजपशी : प्रकाश आंबेडकर

मुंबई : भाजपच्या चिरेबंदी वाड्यात काँग्रेसला चेहरा मिळणार का?

महाराष्ट्र : ऊर्मिला जाहीरनामा समितीच्या सहअध्यक्ष

जालना : राज्यमंत्री खोतकर, कुलकर्णींमध्ये बंदद्वार चर्चा

संपादकीय : भवानीदास आणि अंबादास दंग; ऐनवेळी रंगाचा केला भंग