शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अहिल्यानगर : काँग्रेससह भाजपलाही हरविण्याचा उद्देश - सुजात आंबेडकर

राष्ट्रीय : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

राष्ट्रीय : काश्मीरमधील परिस्थिती खूपच बिकट - राहुल गांधी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत पारित झाले हे तीन प्रस्ताव 

राष्ट्रीय : काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार?, कार्यकारिणीच्या बैठकीला सुरूवात

गोवा : मी विधानसभेत गंभीरपणेच काम केले - रेजिनाल्ड

महाराष्ट्र : कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते - नाना पटोले

राष्ट्रीय : डॉ. मनमोहनसिंग निवडणुकीच्या रिंगणात, राजस्थानमधून लढणार

महाराष्ट्र : रिसोडचा गड राखण्यासाठी काँग्रेससमोर भाजपच नव्हे 'वंचितचंही तगड आव्हान !

मुंबई : वरळी विधानसभेवर दिग्गजांचा डोळा; प्रतिष्ठेची लढत रंगणार