शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : धारावीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिवसेना सुरुंग लावणार का ?

राष्ट्रीय : आता काँग्रेसमध्ये 'एक व्यक्ती एक पद'?; सोनिया गांधी मोठा निर्णय घेण्याच्या विचारात

महाराष्ट्र : राजू शेट्टींना आघाडीपेक्षा 'वंचित'चा पर्याय जवळचा ?

मुंबई : विधानसभेसाठी काँग्रेस समितीची बैठक

राष्ट्रीय : नेहरूंबाबत वक्तव्यामुळे शिवराज सिंहांवर टीका, माफीची मागणी

मुंबई : आशिष शेलारांसमोर लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत काँग्रेस

राष्ट्रीय : राहुल गांधींनी मतदारसंघातील पूरग्रस्तांची भेट घेतली, मोदींसोबत 'फोन पे चर्चा'

राष्ट्रीय : 'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदासाठी 'हे' नेते आयडियल चॉईस, रितेश देशमुखने सुचवलं नाव 

महाराष्ट्र : कोयना-अलमट्टी प्राधिकरण करावे- पृथ्वीराज चव्हाण