शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाजनादेश विरुद्ध पोलखोल; मुख्यमंत्र्यांच्या यात्रेला काँग्रेस यात्रेतूनच देणार प्रत्युत्तर

जालना : मतदारांची साथ मिळणारच- बाबूराव कुलकर्णी

राष्ट्रीय : काँग्रेसच्या मुख्यालयात सोनिया गांधींचे पुनरागमन

राजकारण : आठवणी जिंदादिल विलासराव देशमुखांच्या... !

महाराष्ट्र : शिवसेना-काँग्रेसची युती अंबादास दानवेंसाठी डोकेदुखी

मुंबई : Maharashtra Flood: पूरग्रस्तांना मिळणारी मदत अपुरी; काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

मुंबई : Maharashtra Flood : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सरसावल्या

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा की फडणवीस? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

राष्ट्रीय : काँग्रेस खासदार थरूर यांच्या अटकेचे आदेश

महाराष्ट्र : आयारामांची गोची; महापुरामुळे पक्षांतरावर लागला 'ब्रेक'