शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी
  • कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : विधानसभेला राज्यस्थान, मध्यप्रदेशच्या पुनरावृत्तीचं आघाडीचं लक्ष्य !

बुलढाणा : ग्रामीण रुग्णालयातील समस्या सोडवा;  वरवट बकाल येथे काँग्रेसचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन

राष्ट्रीय : काँग्रेस सोडणाऱ्या 'त्या' आमदाराने खरेदी केली ११ कोटींची अलिशान कार

महाराष्ट्र : नवापुरातील राजकरणाचे सूत्रं नव्या पिढीच्या हाती

महाराष्ट्र : 'वंचित'च्या निर्णयानंतरच भाजप-शिवसेना युतीचं ठरणार ?

संपादकीय : भरोणीया बार, हाती भरमार ।  नेम तो चुकार, कैसा होई उद्धार ।।

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

राष्ट्रीय : पहलू खान हत्या प्रकरणात आरोपी सुटणे धक्कादायक - प्रियांका गांधी

महाराष्ट्र : भाजपच्या वाटेवर असलेल्या भालकेंना बाळासाहेब थोरातांचा 'बाउन्सर' !

मुंबई : लोकशाही टिकली तरच स्वातंत्र्य टिकेल - बाळासाहेब थोरात