शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : भारत सांस्कृतिकदृष्ट्या हिंदुराष्ट्रच : सुब्रमण्यम स्वामी

राष्ट्रीय : कलम 370 बाबत सोनिया गांधींनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करावी, शिवराजसिंह चौहान यांचे आव्हान

गोवा : जवाहरलाल नेहरूंमुळे गोवामुक्तीस विलंब: शिवराज सिंह चौहान

राष्ट्रीय : काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष : भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा घरचा आहेर 

नागपूर : पक्षप्रवेश असेच सुरु राहिल्यास भाजपाचे काॅंग्रेस हाेईल : महादेव जानकर

महाराष्ट्र : एमआयएम सोबत असूनही प्रकाश आंबेडकरांना मुस्लीम मतांची चिंता

राष्ट्रीय : काँग्रेसला अजून एक धक्का; या राज्याचे माजी मुख्यमंत्री करणार वेगळ्या पक्षाची घोषणा ?

मंथन : काँग्रेसमध्ये शब्द पाळला जात नाही, हा तर शरद पवारांचा स्वानुभवच

यवतमाळ : पालकमंत्र्यांच्या हस्तकांचेच पालिकेत धंदे : आरोप

नागपूर : इनकमिंगमुळे भविष्यात भाजपाची काँग्रेस होईल :महादेव जानकर