शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : चिदंबरम खरं बोलतात म्हणून सरकारकडून त्यांच्याविरोधात कारवाई - प्रियंका गांधी

मुंबई : परंपरागत बालेकिल्ला परत मिळविण्यासाठी काँग्रेसची धडपड

मुंबई : राष्ट्रवादी आमदारांचा सरासरी १७ लाख खर्च; भाजप, काँग्रेसचे आमदार दुसऱ्या स्थानी

पुणे : काँँग्रेसने गटातटाचे राजकारण सोडून एकत्रितपणे काम करण्याची गरज : डॉ. श्रीपाल सबनीस

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : मतदारांचा शेवटचा दिवस झाला ‘गोड’

मुंबई : आरक्षणाबाबत संघाचा पोटशूळ अद्यापही कायम; काँग्रेसने केली आरएसएसवर टीका 

महाराष्ट्र : आंबेडकरांची काँग्रेसला १४४ जागांची ऑफर; एमआयएमच्या प्रस्तावाचं काय ?

महाराष्ट्र : वंचित-महाआघाडीमध्ये तोडगा निघेपर्यंत एमआयएम वेटिंगवर

राष्ट्रीय : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 75वी जयंती, मोदींसह दिग्गजांनी वाहिली आदरांजली

राष्ट्रीय : दलितांचे हक्क हिसकावणे हाच भाजपचा कार्यक्रम, काँग्रेसची टीका