शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Video : काँग्रेसच्या 'अदृश्य' मतांचा चमत्कार, महायुतीच्या दानवेंसाठी उघडलं विधानपरिषदेचं दार

संपादकीय : राजकीय निष्ठांचेच अध:पतन!

छत्रपती संभाजीनगर : 'पक्षाच्या जीवावर मोठे होता आणि नंतर शेण खायला दुसरीकडे जाता'

क्राइम : धक्कादायक...! चिदंबरम लपल्याचे ठिकाण सीबीआय, ईडीला माहीत होते पण...

महाराष्ट्र : राष्ट्रवादी अहमदनगरमधील चूक इंदापूरमध्ये सुधारणार ?

नाशिक : १८०० दिवसांत झाले नाही ते २५ दिवसांत होईल काय? 

महाराष्ट्र : राष्ट्रवादीपेक्षा 'वंचित'च परवडणारे; काँग्रेसमध्ये मतप्रवाह ?

राष्ट्रीय : सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींची मोदींवर टीका 

पुणे : हर्षवर्धन पाटील भाजपाच्या संपर्कात, इंदापूरच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या आडमुठेपणामुळे नाराज?

पुणे : पुणे महापालिकेच्या सभेत ३७० वरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी