शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्राशी जवळीक असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधीयांकडे विधानसभेची धुरा

नागपूर : देशात द्वेष, सूड व नकारात्मकतेने भरलेले राजकारण : उर्मिला मातोंडकर

मुंबई : ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभेसाठी जुळून येणार ‘राज’ योग!

पुणे : पुण्यात काँग्रेस गटबाजीचे ग्रहण कायम : राजीव गांधी जयंतीमध्येही वेगवेगळी चूल

राष्ट्रीय : P. Chidambaram Arrested :पी. चिदंबरम यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी

महाराष्ट्र : चौकशीचा फेरा : मित्रपक्ष सुरक्षीत; विरोधकच रडारवर !

पुणे : २५ वर्षात पहिल्यांदाच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा तहकूब

पुणे : हर्षवर्धन पाटील यांना धक्का : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर अंकिता पाटील ऐवजी झुरंगे?

महाराष्ट्र : औरंगाबादच्या राजकारणात अखेर अंबादास दानवेंचा उदय !

राष्ट्रीय : ही तर लोकशाहीची हत्या, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया