शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सिल्लोडमध्ये महाजनादेश यात्रेत फडणवीसांपेक्षा आमदार सत्तारांची अधिक चर्चा

राष्ट्रीय : '... तर लोक त्यांना बुटाने मारतील'; जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांचा राहुल गांधींवर निशाणा

जालना : कार्यकर्ते माझे खरे बळ : जेथलिया

गडचिरोली : सरकार करत आहे दडपशाहीचा वापर

राष्ट्रीय : मोदींच्या स्तुतीवरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद, मोईलींनी व्यक्त केली नाराजी 

नागपूर : सतिश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द

ठाणे : अखेर आयुक्तांविरुद्ध 'अविश्वास ठराव', काँग्रेस नगरसेवकाने केली शिवसेनेची कोंडी

नागपूर : रामटेकचा गड काँग्रेस कशी करणार सर?

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांना का नको राष्ट्रवादी; खरंं कारण आलं समोर

राष्ट्रीय : चिदंबरम यांना जामीन नाकारणारे निवृत्त न्यायमूर्ती मनी लॉन्ड्रींग लवादाच्या अध्यक्षपदी