शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर काँग्रेसला लाज वाटली पाहिजे; अमित शहांनी व्यक्त केला संताप 

लातुर : 'काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?'

महाराष्ट्र : काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान

सोलापूर : सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

मुंबई : आरशासमोर उभे राहा, पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल

मुंबई : देश काँग्रेसमुक्त करून पाहणारा भाजपच काँग्रेसयुक्त पक्ष झाला

महाराष्ट्र : 'महाजनादेश'ला आव्हान विरोधकांचे नव्हे, तर वाढत्या बेरोजगारीचं !

राष्ट्रीय : Video: काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या वाटेवर? मध्य प्रदेशातील राजकारणात होणार उलथापालथ

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १०६ जागा लढविणार

राष्ट्रीय : कलम 370 हटविल्याबाबत उर्मिला म्हणाल्या, माझे सासू-सासरे तिथं राहतात...