शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसच्या हातून वेळ गेलेली नाही; भाजप खासदार संभाजीराजेंचा सूचक इशारा !

महाराष्ट्र : अजित पवारांच्या इशाऱ्याने गयारामांची धाकधूक वाढणार !

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींनी चहा विकलेली चहाची टपरी होणार पर्यटन स्थळ !

अहिल्यानगर : श्रीरामपूर शिवसेनेत बंडाळी; कांबळे यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध

अकोला : काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात अकोला पश्चिमसह बाळापूरचा गुंता कायम!

संपादकीय : हे गणनायका, काँग्रेसला वैचारिक शक्ती दे!

मुंबई : काँग्रेस आमदारासाठी उद्धव ठाकरेंकडून आले विमान!

मुंबई : हर्षवर्धन पाटीलही भाजपच्या वाटेवर!

नागपूर : सत्तांतर करणारे नेते बुडत्या जहाजातील उंदरांसारखे

महाराष्ट्र : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजकारणाला स्वत:चा ठेका समजला; अमित शहा