शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

वाशिम : भाजपा सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले -  नाना पटोले

महाराष्ट्र : उमेदवारीसाठी आजी-माजी आमदारांची समजूत काढण्याचे धीरज देशमुखांसमोर आव्हान

वाशिम : खोटारड्या भाजपा-सेना सरकारने जनतेची केली दिशाभूल - नाना पटोले

महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटील सोडणार काँग्रेसची साथ? अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची घेतली भेट

कोल्हापूर : काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षांनाच नको ‘हात’, प्रकाश आवाडे लढणार अपक्ष

क्राइम : काँग्रेसच्या संकटमोचकावर 'संकट'; शिवकुमार यांना ईडीने केली अटक

राष्ट्रीय : आपच्या बंडखोर आमदार अलका लांबा लवकरच काँग्रेसमध्ये?

महाराष्ट्र : शिवसेनेत प्रवेश सत्तारांचा अन् जल्लोष आमदार भुमरेंच्या कार्यकर्त्यांचा

सोलापूर : भाजपवाल्यांनी पळविल्या होत्या म्हशी; आता काँग्रेस ठोकणार षटकार

छत्रपती संभाजीनगर : 'वंचित'ची आता काँग्रेसशी बोलणी नाही; पहिली यादी ५ सप्टेंबर रोजी