शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : दहा जागांवर ताकदीने लढत देण्याची दोन्ही काँग्रेसची रणनीती

महाराष्ट्र : भाजपप्रवेशानंतर हर्षवर्धन पाटील बारामतीतून देणार राष्ट्रवादीला आव्हान ?

पुणे : हर्षवर्धन पाटील यांची सावध भूमिका! कोल्हेंच्या मैैत्रीचा शेरकरांना फायदा

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथा-पालथींची शक्यता

मुंबई : जनतेच्या पैशाचा प्रतिमा संवर्धनासाठी वापर करू नका

मुंबई : युतीसमोर काँग्रेस आघाडीची लागणार कसोटी

जालना : केंद्र, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल- कैलास गोरंट्याल

महाराष्ट्र : राष्ट्रवादीसोबत आता आरपारची लढाई : हर्षवर्धन पाटील यांचे भाजपप्रवेशाचे संकेत 

महाराष्ट्र : कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश व राहूल आवाडे यांची कॉँग्रेसला सोडचिठ्ठी

छत्रपती संभाजीनगर : सत्तरांच्या पक्षांतराने शिवसेनेची जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता येणार?