शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीचे २२० जागांवर एकमत; अंतिम निर्णय लवकरच

मुंबई : शह-काटशह : थोरात-विखे; दोघांनाही एकमेकांची धास्ती

महाराष्ट्र : आमदार भालके 'कन्फ्युज'; पंढरपुरात 'मनसे'ची तयारी जोरात

अकोला : अकोला पश्चिमसह बाळापूरमध्ये इच्छुकांची ‘लॉबिंग’!

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितांची मतदारसंघ बांधणी वेगाने

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपालदास अग्रवाल शिवसेनेच्या वाटेवर?

जालना : परतूर, मंठा तालुक्यांत विकासाचा अनुशेष कायम-सुरेश जेथलिया

पुणे : भाषण बॉम्बनंतर हर्षवर्धन पाटील नॉट रिचेबल

राष्ट्रीय : 'महाराष्ट्राचा विकास होत असताना भाजपाचे नेते 'शाखां'मध्ये होते'

कोल्हापूर : कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपद सतेज पाटील यांच्याकडे शक्य