शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

जालना : युवक काँग्रेसची निदर्शने

राष्ट्रीय : शिवकुमार यांच्या अटकेमागे सिद्धरामय्यांचा हात - नलिन कुमार कटील

मुंबई : आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेस देणार नवा चेहरा; शिवसेनाही तयारीत!

महाराष्ट्र : गौप्यस्फोट: लोकसभेला 'या' दोन मतदारसंघामुळे फिसकटली काँग्रेस-वंचित महाआघाडी

महाराष्ट्र : वंचितची काँग्रेसला अखरेची डेडलाईन, अन्यथा...

महाराष्ट्र : सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद

रत्नागिरी : काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांना डच्चू

राष्ट्रीय : आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा; म्हणाले, लोकशाहीच्या मुल्यांसोबत होतेय तडजोड

अहिल्यानगर : गड-किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय दुर्दैवी-थोरात

मुंबई : शिवसेना-भाजप युतीचे काँग्रेसला आव्हान