शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: भाजपा-शिवसेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; 'या' जागांची अदलाबदल होणार?

कोल्हापूर : गड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलन

कोल्हापूर : वादळात दिवा लावण्याची जबाबदारी, सतेज पाटील यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर

राष्ट्रीय : एसपी, कलेक्टरची कॉलर धराल, तर नेते व्हाल; काँग्रेसच्या मंत्र्याचा विद्यार्थ्यांना सल्ला

राष्ट्रीय : मध्य प्रदेश काँग्रेसमध्ये शिंदे-कमलनाथ संघर्ष; अध्यक्ष कोणत्या गटाचा?

मुंबई : 'शेवटच्या क्षणापर्यंत एमआयएमसोबत चर्चा मात्र काँग्रेससोबत आघाडी करणार नाही'

नागपूर : सत्तामग्न काँग्रेस नेत्यांनी संघटनेकडे दुर्लक्ष केले; काँग्रेस सेवादलाची कॉपी आरएसएसने केली

महाराष्ट्र : काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'

रत्नागिरी : गटबाजीत बुडालेल्या रत्नागिरी काँग्रेसला नवसंजीवनी?

मुंबई : मुंबईत काँग्रेस २९, राष्ट्रवादी ७ जागा लढविणार