शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : मुंबईसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं, जागावाटपाचा 'हा' आहे फॉर्म्युला

मुंबई :  मुंबईत काँग्रेसला अजून एक धक्का, कृपाशंकर सिंह यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा 

वर्धा : वर्धा विधानसभा मतदार संघातील रणजित कांबळे समर्थकांचे राजीनामे घ्या, शेखर शेंडेची मागणी 

मुंबई : उर्मिलाच्या राजीनाम्यामागची वेगळी स्टोरी; 'फिल्मी स्टाईल'ला कंटाळले होते काँग्रेस कार्यकर्ते!

महाराष्ट्र : 'या' बाबतीत शिवसेनेची कामगिरी भाजपपेक्षा सरस !

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: शिवसेना आणि भाजप युतीचं 'ऑल इज वेल' ! 'वंचित', 'आघाडी'चे पाय खोलात

पुणे : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत माघारनाट्य

महाराष्ट्र : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या होणार प्रवेश

राष्ट्रीय : शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

मुंबई : उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसला रामराम