शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : वडिलांच्या भाजप प्रवेशानंतरही अंकिता पाटील काँग्रेसमध्येच

नागपूर : सरकारच्या विरोधात काँग्रेसचे नागपुरात शहरभर आंदोलन

मुंबई : ऊर्मिला मातोंडकरांच्या राजीनाम्याचे उमटले जोरदार पडसाद

महाराष्ट्र : अजित पवार दिलेला शब्द पाळतो; पण हर्षवर्धन पाटलांना जायचंच होतं..

पुणे : पवार-पाटील संघर्षाला ३५ वर्षांचा इतिहास

मुंबई : देवरा-निरूपम संघर्षात उर्मिला मातोंडकरचा बळी, राजीनाम्याचाही आरोप्र-प्रत्यारोपासाठी वापर

महाराष्ट्र : काँग्रेसचे तरुण उर्मिला मातोंडकरांसोबत; सत्यजीत तांबेंनी केलं पक्षश्रेष्ठींना सावध

मुंबई : उर्मिला मातोंडकर यांनी राजीनाम्याचा फेरविचार करावा; संजय निरुपम यांची विनंती

पुणे : हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश कन्या अंकिताला भोवला

मुंबई : ऊर्मिला मातोंडकर यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी; विश्वासघाताचा गंभीर आरोप