शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

क्राइम : डी. के. शिवकुमार यांना कोर्टाने सुनावली १७ सप्टेंबरपर्यंत ईडीची कोठडी 

पुणे : खेड तालुका शिवसेनेत नाही सारं काही आलबेल ! निष्ठावंत- आयारामांमध्ये सुप्त संघर्ष

नागपूर : काँग्रेस आमदार सुनिल केदार यांची भाजपावाल्यांना धमकी

कोल्हापूर : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर युतीतील गर्दी ओसरेल :सतेज पाटील

महाराष्ट्र : वेध विधानसभा निवडणुकीचे! आजपासून राज्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता  

नागपूर : Video: काँग्रेस आमदार सुनील केदार यांची गावकऱ्यांना धमकी; भाजपाचा झेंडा लावाल तर... 

राष्ट्रीय : 'ते' संधिसाधू वृत्तीचे, सोनिया गांधींकडून काँग्रेस नेत्यांना कानमंत्र

मुंबई : काँग्रेस छाननी समितीची मुंबईत शुक्रवारी बैठक; मुंबईतील १९ जागांसाठी उमेदवार निश्चित

महाराष्ट्र : २०१४ मध्ये ३४२२ उमेदवारांनी गमावली होती अनामत; ४११९ उमेदवार होते रिंंगणात

यवतमाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांना पक्षातीलच नवतरुणांनी दिले आव्हान