शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : मनसेला आघाडीत घेणार का?; ते म्हणाले, ना ना ना!

यवतमाळ : पुसदमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वाहनावर काँग्रेस कार्यकर्त्याकडून दगडफेक

मुंबई : आरेतील २७०० वृक्ष तोडण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस करणार वृक्षपूजन

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा अध्यक्षांनी फुलंब्रीतूनच केले ३ आमदारांचे राजीनामे मंजूर

बीड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे मोरेश्‍वरास सपत्नीक साकडे

महाराष्ट्र : चार वर्षे सरकारवर टीका करणारे हर्षवर्धन पाटील करणार 'महाजनादेश'चे स्वागत

राष्ट्रीय : प्रियंका गांधींचा 'राजकीय षटकार', क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल

वर्धा : पराभवाच्या भीतीने पळवाटा शोधण्याचा प्रयत्न

नाशिक : डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर कोनशिला बसविण्याची मागणी

पुणे : गणेशोत्सवात भाजपा वगळता इतर राजकीय पक्षांचा अनुत्साह : नेते, कार्यकर्ते गायब