शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

युवक काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:30 AM

जिल्ह्यातील एका तरूणीवर मुंबईत झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाली नसल्याच्या व प्रशासनाच्या अयोग्य तपासाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी शहरातील मामा चौकात ‘रिमाइंडर’ निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील एका तरूणीवर मुंबईत झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अटक झाली नसल्याच्या व प्रशासनाच्या अयोग्य तपासाच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी शहरातील मामा चौकात ‘रिमाइंडर’ निदर्शने करण्यात आली.अत्याचाराच्या सर्वच प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, पीडितेला न्याय मिळवून द्यावा आदी विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.या आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, दीपक कायंदे, इब्राहिम कायमखानी, महेश दसपुते, रफिक कादरी, राजीव जाईबहार, नानासाहेब जाधव, भगवान देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समोवश होता.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलनGang Rapeसामूहिक बलात्कार