शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : पी. चिदंबरम यांचा जामीन फेटाळणारे Judge निवृत्तीनंतर लगेच PMLA कोर्टाचे अध्यक्ष

राष्ट्रीय : ...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला 

राष्ट्रीय : जेव्हा अतिउत्साही कार्यकर्त्यानं घेतलं राहुल गांधीचं चुंबन...

महाराष्ट्र : शिवस्वराज्य यात्रेमुळं हर्षवर्धन पाटलांच्या आशा पल्लवित; भरणेंचं टेन्शन वाढलं

सोलापूर : दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले ‘शिवबंधन’

छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा विरोधी पक्षनेतामुक्त असेल - मुख्यमंत्री

महाराष्ट्र : 'वंचित'ला रोखण्यासाठी काँग्रेसकडे तगडा प्लॅन; दलित नेत्यांची होणार चांदी !

महाराष्ट्र : 'वंचित'ची राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत सामील होण्याची शक्यता धुसर

भंडारा : महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा घाट

वर्धा : आर्थिक मंदीच्या सावटाने जनता त्रस्त