शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : काँग्रेसने माफी मागितली तरच विधानसभेला ‘वंचित’सोबत आघाडी

सोलापूर : आमदारकी त्यागून सोपल बांधून घेणार शिवबंधन; समर्थकांसह मुंबईत जाऊन दिलीप मानेंचा सेना प्रवेश 

गोवा : सरकार असंवेदनशील, आश्वासनांना चुना; विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांचा हल्लाबोल

राष्ट्रीय : आरबीआयची मदत म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था संकटात - काँग्रेस

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकांची घोषणा तीन आठवड्यांनी; एकाच टप्प्यात मतदान शक्य

महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वीच ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडी अडचणीत

राष्ट्रीय : Video: 'याच' कारणामुळे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू झाला; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गंभीर आरोप

यवतमाळ : दोन कोटी हडपण्याचा प्रयत्न काँग्रेसने उधळला, नेर नगरपरिषदेचा कारभार

मुंबई : अभिनेता संजय दत्त 25 सप्टेंबरला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार; महादेव जानकरांचा दावा 

महाराष्ट्र : ‪'पोरांच्या केला कामाचा वांदा; यांचा फक्त जाहिरातीचा धंदा'