शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : इंदुरीकरांनी 'त्या' घटनेला 'बोंग्या' म्हटलं, थोरातांनी महाराजांचं गुपित सांगितलं  

राष्ट्रीय : काँग्रेससोबत युतीची चूक पुन्हा करणार नाही, देवेगौडांनी दिले स्वबळाचे संकेत

रत्नागिरी : मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी निघालेल्या काँग्रेस पदाधिकार्‍यांना पोलिसांनी रोखले

सोलापूर : सिद्धाराम म्हेत्रे यांची भाजप नेत्यांसमवेत चाय पे चर्चा

पुणे : विधानसभेच्या आखाड्यात जागा कोणतीही मिळो ' राष्ट्रवादी ' पुण्यात सगळीकडे तयार

राष्ट्रीय : Happy Birthday : मोदींच्या 'जन्म'तारखेत 'घोळ', कॉलेज डिग्रीवरुन काँग्रेस नेत्याचे आरोप

राष्ट्रीय : हिंदीबाबत काँग्रेसची भूमिका सहकारी पक्षांनाही सांगावी; भाजपाने केलं काँग्रेसला ट्रोल 

राष्ट्रीय : राजस्थानमध्ये स्वपक्षीय आमदारांनी दिला मायावतींना धक्का, केला काँग्रेसमध्ये प्रवेश

नागपूर : Vidhan Sabha 2019: आमदारकी सोडणाऱ्या आशिष देशमुखांचे पुनर्वसन होणार का ?

राजकारण : Vidhan Sabha 2019 : ४० तरुण चेहऱ्यांना काँग्रेस देणार संधी