शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नाशिक : आघाडीच्या काही मतदारसंघांत बदल शक्य

जालना : जालन्यात प्रलंबित कामांचा महापूर

मुंबई : उर्मिला मातोंडकरांना मिलिंद नार्वेकरांचा फोन गेला, अन्...

अकोला : आघाडीत मतदारसंघ कोणता? इच्छुकांचा जीव टांगणीला!

गोवा : राणेंच्या राज्यपालपदाची अफवा भाजपमधूनच पसरली?

ठाणे : नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने

महाराष्ट्र : बाळासाहेब थोरातांना टक्कर देण्यासाठी भाजपकडून शालिनी विखे मैदानात ?

मुंबई : भाजपा-शिवसेना युती झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी होईल सपाट, पण वेगळे लढल्यास 'वेगळं' चित्र!

नागपूर : VidhanSabha2019: काटोलमध्ये लढणार कोण, भाजप की शिवसेना?; रामटेकचाही तिढा सुटेना

महाराष्ट्र : #VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५